Bhaisaheb Sawant Ayurved Mahavidyalaya, Sawantwadi

राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्था संचलित, भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडी

Our Mission

Providing unparalleled quality medical education to be recognized as the pioneer institute of Ayurvedic medical education in the country.


 Vision

Establishing highest standards of Education, Research in the field of Science of Ayurveda and provide health Care through Ayurveda for the benefit of mankind.

राणी जानकीबाईसाहेब वैद्यकीय संस्थेचे भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय, सावंतवाडी ही ज्ञानगंगा आणण्यासाठी कोकणचे सुपुत्र माजी आरोग्य व वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री नामदार स्वर्गीय भाईसाहेब सावंत यांचे भगीरथ प्रयत्न कारणीभूत ठरले.   

आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडीच्या निर्मितीमागे  आयुर्वेदोपासक वैद्य जयवंत बाळकृष्ण नाईक यांची मूळ संकल्पना व प्रेरणा जशी आहे तशीच  स्वर्गीय शेठ श्री. वसंतराव केसरकर, श्री. माधवराव मसुरकर यांचे अनमोल सहाय्य व श्री. अनंतराव पोकळे यांचेही अथक परिश्रम कारणीभूत आहेत.